Shree baithak

madhuri
09 Oct 2023
Devotional

श्री जय सद्गुरू बैठक वरील ब्लॉक
श्री बैठक या कामाला 1943 स*** रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ अध्यात्मिक प्रसादिक सेवा समिती स्थापन केली. यामध्ये या माध्यमातून सोमवार दिनांक 8 ऑक्टोबर 1943 विजयादशमी रोजी मुंबई येथील गोरेगाव येथे प्रथम श्री बैठक सुरू करण्यात आली
श्री बैठकीमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या दासबोधा वरती निरूपण करण्यात येते , तसेच बैठकीला बाल भक्ती पासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक उपस्थित राहू शकतात. बैठकीचा कालावधी साधारणतः अडीच तासाचा असतो
बैठकीची सुरुवात ही मनाच्या श्लोकांपासून होते त्यानंतर श्रीमत् दासबोधा वरती मंगलाचर्णावरती निरूपण होते आणि त्यानंतर चालू समासावरती निरूपण देण्यात येते.
श्री बैठकीची सुरुवात ही नारायण विष्णू धर्माधिकारी उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांनी केली यांचा जन्म मार्च १९२२ मध्ये झाला त्यांनी आयुष्यभर अध्यात्म शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात काम केले.
श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या घरात समाज प्रबोधनाच्या कार्याची परंपरा चारशे वर्षांपासून आहे
त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वत गोविंद चिंतामण शांडिल्या उर्फ शांडिल्या हे धर्म जागृती चे काम स्व इच्छेने करायचे त्या काळात चे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली
डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या अंतर्गत भरपूर प्रकल्प राबविले जातात त्यामध्ये पाणीपुरवठा आरोग्य शैक्षणिक स्वच्छता वृक्ष लागवड व्यसनमुक्ती यांसारखे प्रकल्प राबविण्यात येतात
भारतातच नाही भारताच्या बाहेर जसे की अमेरिका या देशांमध्ये त्यांनी स्वच्छता अभियान आणि प्लाजमा डोनेशन यांसारखे प्रकल्प राबविले आहेत. प्रतिष्ठानच्या अंदर व्यवसायिकांना व्यवसाय पुढे नेण्यासंदर्भात मार्गदर्शनही पुरविले जाते
श्री नानासाहेब धर्माधिकारी संस्थेची स्थापना डॉक्टर आप्पासाहेब नारायण धर्माधिकारी यांनी केली त्यांचा जन्म 14 मे 1946 रोजी अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात झाला
साहेब धर्माधिकारी यांना पुढील पुरस्काराद्वारे गौरविण्यात आले आहे
रायगड भूषण पुरस्कार 17 फेब्रुवारी 2014 - रायगड जिल्हा परिषद

श्री समर्थ पुरस्कार 11 डिसेंबर 2017- अर्थ व्यासपीठ पुणे

सन्मानपत्र खोपोली परिषद 2007

सुराज्य फाउंडेशन जीवन गौरव 17 फेब्रुवारी 2009 कोल्हापूर

जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पुरस्कार 28 फेब्रुवारी 2009 पुणे

सोशल अवरनिंग मानपत्र 31 मे 2009 अलिबाग नगर परिषद

सोशल अवर नेम मानपत्र 18 डिसेंबर 2021 ठाणे महानगरपालिका

समर्थ रामदास स्वामी पुरस्कार दोन मार्च 2012

रेट इन लिटरेचर नवी मुंबई चार एप्रिल 2014 डी वाय पाटील युनिव्हर्सिटी

कॉल रेकॉर्ड ऑफ डायग्नोसिस चेकअप मेडिकल गायडन्स ऑन हेल्थ लेसन 20 डिसेंबर २०१३

अशा पद्धतीने प्रतिष्ठानचे कार्य हे खूप गौरवण्याजोगे आहे
श्री बैठकीचे कार्य हे अविरत चालवणारे असे हे धर्माधिकारी कुटुंबाबद्दल ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत
जय सद्गुरू