कोकणातला आगळावेगळा शिमगोत्सव

Payal Bhegade
27 Mar 2024
Festival

मार्च महिना म्हटलं की होळीचा सण आलास का तुम्ही होळीचा सण हा देशातील विविध
प्रांतात अगदी थाटामाटात साजरा केला जातो खास करून कोकणातील शिंगोत्सवाची बरीच चर्चा असते विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यावेळेस केली जाते उत्सव संस्कृती जपणारा आहे तेव्हा जाणून घेऊयात शिंगोत्सवाची आणि त्याबद्दल जे काही रंजक गोष्टी.

भद्रेचा होम:
विकिपीडिया नुसार कोकणात विशेषतः प्रक रत्नागिरी जिल्ह्यात हा सण अगदी दिमाखा साजरा केला जातो तिथे हा सण सुमारे पाच ते पंधरा दिवस असून प्रतिप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण असतो कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केले जातो तर काही ठिकाणी पौर्णिमा येतो प्रतिपदेला होम केला जातो यालाच भद्रेचा होम असे म्हणतात या उत्सवात पालखीचा सोहळा ही निघतो या दिवशी खास करून पालखी निघते या पालखीचेही विशेष महत्त्व आहे.

पालखीचा उत्सव :
होळीच्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी निघते कोकणात हात पालखी उत्सव पाहण्यासाठी देश देशातील लोकही येतात गावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेचे पालखी काढण्यात येते गावातील प्रत्येक घरात ही पालखी नेण्यात येते वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसांप्रमाणे दिवसानुसार घरोघरी देव पाहूनचारायला येतात असे म्हणत कोकणात मानले जाते या दिवशी पूजा केली जाते देवासाठी  गोड नैवेद्यही केलं जातो घरातल्या महिला या ग्रामदैवतेची ओटी भरतात प्रत्येक घरात पालखी मिळण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा कार्यक्रम जमतो त्यामुळे  गावकऱ्यांचा उत्साह वाढतो .

विविध खेळ :
यावेळी खेळ खेळले जातात जसे की आगीच्या निखार्‍यावरून चालणे ,नारळ जिंकणे हे खेळ किंवा वेगवेगळे सांगे धारण करून कलाकार मनोरंजन करतात त्यानंतर काठ खेळ गौरीचा नाद चवळीनृत्य , जाखडी नृत्य डेरानृत्य पुरुष मंडळी हे स्त्री वेश धारण करून येतात असे खेळ खेळत असतात जातात खेळ खेळले जातात लोक गेले नाही विशेष महत्त्व असते. विविध नृत्य ही सादर केली जाते त्यामुळे शिमग्याचा सोंग बोंबा मारणार दशावतार यामुळे ही गावकऱ्यांचा उत्साह वाढतो.

का साजरा केला जातो ?
शिंगा हा फाल्गुन महिन्यात येतो का हा काळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी निवांत काळ असतो शेताची बाजूंनी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवले जाते जून जुलै पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते त्यामुळे कोकणी शिमगा अगदी उत्साहात साजरा केला जातो.